Kishori Pednekar: 'आमचे डॉक्टर्स आणि कस्तुरबाची टीम शिकस्त करते आहे' ABP Majha
Continues below advertisement
नायर हाॅस्पिटलमध्ये बीडीडी गॅस स्फोटामुळे बाळाचा मृत्यू झालाय. ह्या घटनेमुळे आता आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या घटनेमुळे 4 लोकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.
Continues below advertisement