Gujarat Non-Veg : गुजरातचा अजब कारभार, अहमदाबादमधील मुख्य रस्त्यांवर मांसाहारी पदार्थ विकण्यास बंदी

Continues below advertisement

कुणी काय खावं, प्यावं यानंतर आता कुणी काय विकावं हेसुद्धा सरकारच ठरवणार आहे आणि याची सुरुवात गुजरातमधून झाली आहे. आता अहमदाबादमधील मुख्य रस्त्यांवर मांसाहारी पदार्थ विकण्यास बंदी घालण्यात आलीय. अशी बंदी घालण्यात आलेलं अहमदाबाद गुजरातमधील पाचवं शहर ठरलंय. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram