Gujrat Election Commission : गुजरातमध्ये ECचा नवा प्रयोग, मतदान न करणाऱ्यांचं नाव जाहीर करणार

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग गुजरात विधानसभा निवडणुकीत नवा प्रयोग करणार आहे. या निवडणुकीत मतदान न करणाऱ्यांचं नाव वेबसाईट आणि नोटीस बोर्डावर जाहीर केलं जाणार आहे. त्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील कंपन्या आणि संस्थांशी निवडणूक आयोगानं संपर्क साधून अशी मोहीम राबवायचं ठरवलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola