
Gujarat Riots : गुजरात दंगल प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सर्व याचिका बंद, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Continues below advertisement
गुजरात दंगल प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सर्व याचिका बंद
दंगलीबाबत सर्व खटले कनिष्ठ कोर्टात निकाली
आता प्रकरण प्रलंबित ठेवण्याची गरज नाही -सर्वोच्च न्यायालय
Continues below advertisement