Gujarat राजकोट, जामनगर जिल्ह्यांना पावसाचा तडाका, अनेक ठिकाणी पूरस्थिती ABP Majha

Continues below advertisement

राजकोट, जामनगर जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपलं आहे. कालपासून जोरदार पावसाचा फटका या जिल्ह्यांना बसलाय.जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली असून लोधीका कांचेक धरणं फुटल्याची माहिती समोर आलेली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram