Jayant Patil on BJP : भाजपच्या काळात थकबाकी वाढली, त्यावर भाजपने काहीच केला नाही : जयंत पाटील
Continues below advertisement
राज्यातील वीज वितरण विभागाची 63 हजार कोटी रुपयांची थकबाकी राहिली कशी याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, आमचं सरकार असताना 10 हजारांच्या आसपास थकबाकी होती ती त्यानंतर वाढत गेली. त्यांनतर 2014 साली भाजप सरकार सत्तेत आलं. भाजप सरकारने याबाबत काहीच केलं नाही. आता थकबाकीचा एवढा मोठा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे आता यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या थकबाकीला सर्वस्वी जबाबदार 2014 साली आलेलं सरकार कारणीभूत आहे असं मला वाटतं. यानंतर ओबीसी आरक्षण प्रश्नी बोलताना पाटील म्हणाले.
Continues below advertisement