Gujarat Heavy Rains : गुजरातमध्ये पावसाचा हाहा:कार, जुनागडला पुराच्या पाण्याचा विळखा

Continues below advertisement

गुजरातच्या जुनागडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, गेल्या २४ तासांत २०३ मिमी पावसाची नोंद, शहरातील अनेक रस्ते पाण्यामुळे बंद, अनेक घरात पाणी, तर कारही गेली वाहून.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram