Gujarat Drug : सीमा सुरक्षा दलाचं अधिकारक्षेत्र वाढवल्या प्रकरणी पुन्हा Congress VS BJP

Continues below advertisement

बीएसएफचं अधिकारक्षेत्र वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसनं टीकास्त्र सोडलंय. अदानी पोर्टवर सापडलेल्या ड्रग्जचा उल्लेख करून हे षडयंत्र असल्याची टीका काँग्रेसनं केलीय. काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी काय ट्विट केलंय पाहुयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram