Gujarat : भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात आता 24 नवे मंत्री, आधीच्या मंत्र्यांना पुन्हा स्थान नाही!
Continues below advertisement
गांधीनगर : भूपेंद्र पटेल सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज गुजरातमध्ये शपथविधी झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गांधीनगर येथे राजभवनात नवीन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाला शपथ दिली. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नवीन मंत्रिमंडळात एकही जुना मंत्री नाहीय. माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनाही कार्यमुक्त करण्यात आलंय.
Continues below advertisement