Amit Shah, Farmer Protest | सरकार चर्चा करायला तयार.. पण, शेतकऱ्यांना गृहमंत्री अमित शाह यांचं आवाहन
Continues below advertisement
बुराडी मैदानावर आंदोलन केल्यास तात्काळ चर्चा करू असे गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. मात्र, रामलीला, जंतरमंतरवर आंदोलन करण्यावर शेतकरी ठाम आहेत.
Continues below advertisement