Corona : कोरोना संदर्भात देशभरात जिल्हास्तरावर समिती स्थापन होण्याची शक्यता, सुत्रांची माहिती
Continues below advertisement
कोरोना संदर्भात देशभरात जिल्हास्तरावर समिती स्थापन होण्याची शक्यता. समितीमध्ये पोलीस अधिकारी, डॉक्टर्स तसेच राज्याचे अधिकारी यांचा समावेश असू शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची याबाबत 120 डॉक्टरांसोबत बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.
Continues below advertisement