Gold Rate Hike Special Report : सोनं सत्तरी पार जाणार? सोन्याच्या दराने गाठला उच्चांक

देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भावही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. ..आज सोन्याचा दर ६१ हजारांवर पोहोचला असून हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक दर आहे... या वर्षाच्या शेवटपर्यंत सोन्याचा दर प्रति तोळा ७० हजार रुपयापर्यंत जाण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola