Goa : गोवा मृत्यूतांडव प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, विजय सरदेसाई यांची मागणी
Continues below advertisement
गोवा मृत्यूतांडव प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर निष्काळजीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी केली आहे.
Continues below advertisement