Goa : गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार? नाव अद्याप गुलदस्त्यात, दिल्लीत खलबतं सुरू

गोव्याची बाजी जरी भाजपने मारली असली तरी गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दिल्लीत यावर खलबतं सुरू असली तरी मुख्यमंत्रीपदासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola