Goa Election 2022: कोणत्या नव्या पक्षांची गोव्यात राजकारणात एन्ट्री? ABP Majha

Continues below advertisement

गोवा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना उतरण्याचा प्रयत्न करताय. शिवसेना खासदार संजय राऊतांचे यासाठी गोव्यात दौऱ्यांवर दौरे सुरुयेत. तसच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत इथेही आघाडीसाठी प्रयत्न केले जातायत. पण गोव्यातलं सध्याचं राजकीय वारं बघितलं तर शिवसेनेला तिथे फार यश येईन असं दिसत नसल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. एकीकेड दिल्लीतला आप, पश्चिम बंगालमधला तृणमुल पक्ष गोव्यात येऊन हवा करतायत पण महाराष्ट्रात प्रबळ असलेल्या सेनेला गोव्यात मात्र आपली ताकद का निर्माण करता येत नाहीये 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram