Goa Doodhsagar : दूधसागर धबधब्याजवळ अडकलेल्या 40 पर्यटकांना वाचवण्यात यश ABP Majha

Continues below advertisement

दक्षिण गोव्यात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालंय.. मांडवी नदी ओसंडून वाहू लागली असून नदीवरील पूल वाहून गेलाय.. त्यामुळे दूधसागर धबधब्याजवळ जवळपास ४० पर्यटक अडकले होते. पर्यटक अडकल्याचं कळताच सुरक्षा जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram