Goa Airport : गोव्यातील मोपा विमानतळावर मालवाहू ट्रकला आग, शॉर्टसर्किटमुळे ट्रकला आग लागल्याचा अंदाज
abp majha web team
Updated at:
23 Mar 2022 07:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGoa Airport : गोव्यातील मोपा विमानतळावर सात ते आठ मालवाहू ट्रकना आग. शॉर्टसर्किटमुळे ट्रकला आग लागल्याचा अंदाज.. एका ट्रकला आग लागल्यानंतर मागोमाग बाकीच्या ट्रकही जळून खाक