Pushpak Group नं श्रीधर पाटणकर यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा ईडीला संशय : ABP Majha
ईडीनं मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित कंपन्यांवर कारवाई सुरु केली.. मात्र या सगळ्या प्रकरणाचं कनेक्शन २०१६ मधल्या नोटबंदीशी असल्याचं कळतंय.. नोटबंदीच्या काळात जुन्या नोटांच्या बदलात सोन्याचे व्यवहार झाले... आणि अशाच एका व्यवहाराप्रकरणी पुष्पक ग्रुपच्या चंद्रकांत पटेलांना अटक झाली होती.. आणि याच पुष्पक ग्रुपनं श्रीधर पाटणकर यांच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा ईडीला संशय आहे