Goa Aditya Thackeray: गोव्यातल्या निवडणुकीची शिवसेनेची रणणीती काय? आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Continues below advertisement

शिवसेना नेते आदित्य ठाकरे देखील गोव्याच्या प्रचाराच्या रणधुमाळीत उपस्थित राहणार आहेत.. ते आज पासून दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत.. वास्को, पेडणे, आदी ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत. त्याचबरोबर ते म्हापशामध्ये डोअर टू डोअर कॅम्पेनही करणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram