Goa Coronavirus : गोव्यात काळरात्र! 4 दिवसांत 75 रुग्णांचा मृत्यू

Continues below advertisement

पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोव्यामध्ये मृत्यूतांडव झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इथं, मध्यरात्री 2 ते पहाटे 6 या कालावधीत ऑक्सिजनअभावी 13 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. मागील 4 दिवसांत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे तब्बल 75 रुग्णांचा मृत्यू झाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram