कोरोनामुक्त ठरलेल्या गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गोव्यात कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळले आहेत.