Girish Mahajan VS Nana Patole : फ्लाईंग किसच्या मुद्द्यावरून महाजन -पटोलेंचा शाब्दिक पलटवार
Continues below advertisement
Girish Mahajan VS Nana Patole : फ्लाईंग किसच्या मुद्द्यावरून महाजन -पटोलेंचा शाब्दिक पलटवार राहुल गांधींच्या कथित फ्लाईंग किसवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी टीका केलेय. तर भाजपचा राहुल गांधींना अडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप नाना पटोलेंनी केलाय.
Continues below advertisement