Giriraj Singh | प्रत्येक शाळेमध्ये हनुमान चालिसा आणि गीता पठण करा, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची मागणी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jan 2020 03:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रत्येक शाळेमध्ये हनुमान चालिसा आणि गीता पठण करा अशी मागणी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बेगुसरायमधल्या एका कार्यक्रमात केलीय. इतकंच नाही तर प्रत्येक शाळेत मंदिर बांधा अशी मागणीही गिरीराज सिंह यांनी केलीय.