Ghulam Nabi Azad New Party : गुलाम नबी आझाद नवा राजकीय पक्ष काढणार ABP Majha

गुलाम नबी आझाद आता नवा राजकीय पक्ष काढणार आहे.. त्यांनी पहिल्यांदाच जम्मूमध्ये जाहीर सभा घेत ही घोषणा केलीये.. दरम्यान पक्षाचं नाव आणि झेंडा जम्मूची जनता ठरवेल असं ते म्हणआले यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकाही केली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola