
Raj Thackeray Lalbaugcha Raja : राज ठाकरेंनी घेतलं लाल बागच्या राजाचं दर्शन
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांन आज मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतींचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी लालबागच्या राजाचं देखील दर्शन घेतलं. जवळपास 5 सार्वजनिक गणेश मंडळातल्या बाप्पाचं दर्शन आज त्यांनी घेतलं आहे.
Continues below advertisement