Vaccine Certificate On WhatsApp: काही सेकंदात व्हॉट्सअॅपवर कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवा
Continues below advertisement
Vaccine Certificate On WhatsApp: आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपवर कोरोना लसीचे प्रमाणपत्र काही मिनिटांत सहज मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तीन सोप्या पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तुम्ही व्हॉट्सअॅपवर मिळालेले कोरोना लसीकरण प्रमाणपत्र जतन करू शकता.
Continues below advertisement