Nashik Yuvasena उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला तुफान गर्दी, युवासेनेच्या नेत्यांनीच मोडले नियम

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या नाशिक दौऱ्यावर असून दुपारी साड़ेबारा वाजता मुंबईहुन विमानाने नाशिककडे ते प्रयाण करणार आहेत. दुपारी दिड वाजता महाराष्ट्र पोलिस अकादमीतिल विविध प्रकल्पांचे ते उदघाटन करणार असून लगेचच दुपारी साडेतीन वाजता ओझरहुन विमानाने पुन्हा ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री नाशिकला येणार असल्याने सर्वच सरकारी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत विशेष म्हणजे शनिवारी नाशिकमध्ये युवासेना सचिव वरूण सरदेसाईंच्या कार्यक्रमात उडालेला सोशल डिस्टनसीचा फज्ज़ा आणि रविवारी उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासदार हेमंत गोडसेंसह स्थानिक नेत्यांना उद्धव ठाकरे या दौऱ्यात समज देणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola