Gujrat Bhagwat Gita: गुजरातमध्ये 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना गीतेचं शिक्षण ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Mar 2022 06:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरातमध्ये सहावी ते बारावीपर्यंतच्या वर्गात भगवद् गीता शिकवण्यात येणार आहे.. गुजरात सरकारकडून याबाबत नवं शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलंये..