हॉटेल,एअरपोर्ट नाही,तर फाईव्ह स्टार स्टेशन! पुनर्विकसित गांधीनगर रेल्वे स्टेशनचं थक्क करणारं नवं रुप

पंतप्रधान मोदी आज पुनर्विकसित गांधीनगर रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या वर बनवलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलचं व्हर्चुअली उद्घाटन केलं गेलं. पहिल्या नजरेत एखादं एअरपोर्टच भासावं असं हे गांधीनगरचं रेल्वे स्टेशन आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola