Fuel Price Hike : गेल्या आठ दिवसात सातव्यांदा इंधन दरवाढ, पेट्रोल 84 तर डिझेल 74 पैशांनी महागलं

Continues below advertisement

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आजही कायम राहिली. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 84 पैशांनी तर डिझेल 74 पैशांनी महागलं. गेल्या आठ दिवसांतली ही सातवी दरवाढ आहे आणि या सात दिवसांत पेट्रोल 4 रुपये 85 पैसै, तर डिझेल 4  रुपये 86 पैशांनी महागलं आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर 114 रुपये 98 पैसे इतका आहे, तर डिझेलचा दर 99.19 रुपये इतका आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram