Daily Life : बँके ते रेल्वे, एक नोव्हेंबरपासून तुमच्या-आमच्या आयुष्यात 'या' चार गोष्टी बदलणार...

Continues below advertisement

लोकांच्यादृष्टीने चार महत्त्वाच्या बातम्या. येत्या एक नोव्हेंबरपासून तुमच्या आमच्या आयुष्यात बँकेपासून ते रेल्वे वेळापत्रकापर्यंत चार महत्त्वाचे बदल होणार आहेत.  बँकेत आता पैसे भरायला किंवा काढायला पैसे लागणार आहेत तर, गॅस सिलेंडरकरता आता तुम्हाला ओटीपी द्यावा लागणार आहे. शिवाय रेल्वेच्या प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होतोय. काही अँड्रॉईड फोन्समध्ये आता व्हॉट्सअप बंद होणार आहे. या चारही बातम्यांसंदर्भातले सविस्तर मुद्दे आता आपण जाणून घेऊया.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram