Former Punjab CM Amarinder Singh Meet Amit Shah : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी घेतली अमित शाह यांची भेट
Continues below advertisement
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज संध्याकाळी अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेतली आहे. अमित शाह यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दोघांची भेट, काँग्रेसमध्ये नाराज असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार?
Continues below advertisement