गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं आज निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डिअॅक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाला.