Banni Buffalo : IVF पद्धतीने बन्नी म्हशीच्या रेडकूचा जन्म, नेमकं काय आहे हे IVF तंत्रज्ञान ?

Continues below advertisement

देशभरातील पशुधन सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून म्हशीच्या आयव्हीएफ तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जात असुन याच तंत्रज्ञानातुन भारतातील पहिल्या बन्नी म्हैस आयव्हीएफ वासराचा जन्म गुजरात मध्ये झाला आहे. गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यातील धनेज येथील सुशीला ऍग्रो फार्म येथे या वासराचा जन्म झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हि आपल्या गुजरात भेटीत या तंत्रज्ञाना बाबत भाष्य करत त्यांना प्रोत्साहन दिले होते. नेमकं काय आहे हे तंत्रज्ञान आणि याचा पशुपालकांना काय फायदा होणार आहे हे सांगताहेत परभणीच्या पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मार्कंडेय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram