US Texas Firing : अमेरिकेतील शाळेत अंदाधुंद गोळीबार, 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
25 May 2022 07:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेच्या टेक्सासमधील शाळेत एका तरुणाने अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक मुलं गोळीबारात जखमी झालेत.. हल्लेखोर तरुण 18 वर्षांचा असून मशीनगनने शाळेत गोळीबार केल्याची माहिती आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 18 वर्षीय हल्लेखोर युवकाचा मृत्यू झालाय.