Tamilnadu Fire : तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, 5 जणांचा मृत्यू, तर 9 जण जखमी
abp majha web team
Updated at:
27 Oct 2021 12:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतामिळनाडूतील कालाकुरिची जिल्ह्यातील शंकरपूरम इथं फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण जखमी झालेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.