Bullock Cart Race Verdict : बैलगाडी शर्यतीचा अंतिम निर्णय आजही नाही, पुढील सुनावणी 15 डिसेंबरला
Continues below advertisement
मुंबई उच्च न्यायालायाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना बंदी लावण्यात आली आहे. ही बंदी उठवावी व बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा राज्यात सुरू व्हाव्यात यासाठी बैलगाडी संघटना आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने हे प्रयत्न सुरू आहेत. पण बैलगाडी शर्यतीचा अंतिम निर्णय आजही झाला नसून, शर्यतीवर पुढील सुनावणी 15 डिसेंबरला होणार आहे.
Continues below advertisement