Farm Law Repeal : कृषी कायदे मागे घेतल्यानंतर गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचा जल्लोष

पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जल्लोष केला. आंदोलक शेतकऱ्यांनी जिलेबी वाटत आपला आनंद व्यक्त केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola