Rajiv Gandhi Foundation : राजीव गांधी फाउंडेशनचं एफसीआरए लायसन्स केंद्राकडून रद्द

सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फाउंडेशनचं एफसीआरए लायसन्स केंद्राने रद्द केलय. फाउंडेशन ला मिळणारी विदेशी मदत बंद झालीये. या फाउंडेशनला चीनकडून मदत मिळत असल्याचा भाजपचा आरोप होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola