Prathyusha Garimella Death : प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचा संशयास्पद मृत्यू ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 Jun 2022 09:35 AM (IST)
प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचा संशयास्पद मृत्यू. घरात आढळलं कार्बन मोनोऑक्साइट सिलेंडर. पोलिसांकडून संशयास्पद मृत्यू म्हणून गुन्ह्याची नोंद दाखल