Farmers Tractor Rally | ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी आक्रमक, पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी बॅरिकेट्स तोडून शेतकरी दिल्लीच्या वेशीपाशी पोहो आहेचले आहेत. दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलकांकडून पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीसही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला जात आहे.
Continues below advertisement