Shirdi मंदिराचे सर्व दरवाजे उघडण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Continues below advertisement
शिर्डीतील साई मंदिराचे सर्व दरवाजे उघडावे यासाठी ग्रामस्थ आक्रमक. अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप. मागण्या पूर्ण न झाल्यास शनिवारी ग्रामस्थांनी एकत्र येत गावबंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram