Chakka Jam Protest | शेतकऱ्यांचं देशभर चक्काजाम आंदोलन; दिल्लीत कडेकोट सुरक्षा
दिल्लीतील संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आज देशभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. आतापर्यंत सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. आजच्या या चक्का जाम आंदोलनाला महाराष्ट्रातही भरघोस पाठिंबा मिळाला आहे. राज्यातल्या विविध ठिकाणी केंद्र सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत.
Tags :
Chakka Jam Protest Farmer Protest In Delhi ITO Tractor Parade News Tractor Parade In Delhi Tractor Parade 2021 Farmer Protest Violence Kisan Tractor Rally Delhi Border MHA Chakka Jam Delhi Violence Crpf Home Ministry Delhi Republic Day 2021 Republic Day Farmer Protest