Farmers Protest | सरकार आणि शेतकर संघटनांमध्ये आज नववी बैठक, शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार?
Continues below advertisement
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 51 दिवसांपासून शेतकऱ्यांचं दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. आज दुपारी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात बैठक पार पडणार आहे. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने नव्या कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती दिल्यानंतर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्या होणारी ही पहिलीच बैठक आहे.
Continues below advertisement