Farmer's Protest : सगळे ट्रॅक्टर इथंच आहेत, आंदोलन सुरुच राहणार, राकेश टिकेत यांचा केंद्र सरकारला इशारा

कोरोना संकटकाळात संयुक्त किसान मोर्चाने नव्या कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात काळा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. कारण आज कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. आपल्या घरांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून पाठिंबा दर्शवण्याचं आवाहन शेतकरी नेत्यांनी केलं आहे. हे आंदोलन सुरुच राहणार असा इशारा राकेश टिकेत यांनी दिला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola