Farmers Protest | कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक, आंदोलकांना रोखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न
Farmers Protest | कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. मात्र आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. ंशेतकऱ्यांवर वॉटर कॅननचा मारा केला जात असून अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडल्या जात आहेत.