दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा संघर्ष सुरुच आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्यावर शेतकरी ठाम आहेत.