Farmers Protest | किसान आंदोलनावर तोडगा? की दिल्लीला वेढा? सरकारसोबतच्या बैठकीकडे देशाचं लक्ष
कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये बैठक होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार की सरकार कायद्यावर ठाम? राहणार हे समजणार आहे.
Tags :
Farmers Protest Live Updates Dilli Chalo Protest Farmers Law Farmers Movement Farm Laws Narendra Tomar Farmers Protest