Supriya Sule On Bollywood Shifting | बॉलिवूड आणि मुंबईचं प्रेमाचं नातं : सुप्रीया सुळे
Continues below advertisement
Supriya Sule On Bollywood Shifting | बॉलिवूड आणि मुंबईचं प्रेमाचं नातं आहे, त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले, तरी चिंता करण्याची गरज नाही, केंद्र सरकार मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा कट सातत्यानं करत आहे. : सुप्रीया सुळे
Continues below advertisement