
Special Report : जानेवारीतही नोकर कपातीचा ट्रेण्ड, १५ दिवसांत २४ हजारांचा रोजगार गेला
Continues below advertisement
बातमी अवघ्या जगाची चिंता वाढवणारी.... गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्या जगभरातल्या २१७ कंपन्यांनी नोकर कपात केली. आणि जगात महामंदी येणार अशी चर्चा सुरु झाली. तसेच अंदाज लावले गेले. आणि जानेवारी महिना सुरु झाला. आणि नोव्हेंबर २०२२मध्ये ज्या पद्धतीनं नोकऱ्या गेल्या, त्याच पद्धतीनं नोकरकपातीचा ट्रेण्ड गेल्या १५ दिवसांमध्ये दिसला. काय झालंय, गेल्या १५ दिवसांमध्ये पाहुयात...
Continues below advertisement